ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
औषधिस्वरूपविज्ञान
औषधिस्वरूपविज्ञान : या विज्ञानात प्राणिज व वनस्पतिज अशा नैसर्गिक औषधिद्रव्यांचे उद्गम तसेच या औषधिद्रव्यांतील क्रियाशील घटकांचे जैव संश्लेषण (घटक द्रव्यांपासून सजीवांच्या शरीरात आवश्यक पदार्थ तयार करणे) व त्यांचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) यांच्या संबंधीच्या अभ्यासाचा समावेश होतो.
2002 चे राष्ट्रीय जल धोरण
राष्ट्रीय जलस्रोत परिषदेने एप्रिल 2002 मध्ये राष्ट्रीय जल धोरण उर्फ NWP 2002 चा स्वीकार केला.
आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो.
केळीवरील करपा रोगावर खबरदारी हा उपाय!
केळीसह इतर पिकांवरील नैसर्गिक आपत्तीचे पूर्णपणे निर्मूलन होऊ शकत नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपत्तीवर मात करून शेती उत्पादन वाढवू शकतात.
नैसर्गिक संकट व आणीबाणी
कोणत्या ही नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीच्या दरम्यान, मुलांना सर्वांत जास्त मानसिक धक्का लागू शकतो किंवा कोणता ही रोग यांना फार लवकर धरतो आणि म्हणूनच यांच्याकडे सतत लक्ष ठेवायला हवे.
मानवी हक्क
मानवी हक्क : मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. ही संकल्पना ग्रीक व रोमन विचारवंतांच्या तसेच ख्रिस्ती तत्त्वज्ञानात आणि टॉमस अक्वायनससारख्या विधिज्ञांच्या लिखाणातून मांडली गेल्याचे दिसते.
नैसर्गिक बंधाऱ्यांचा पर्याय उत्तम
सिमेंट बंधारे बांधण्यासाठीचे खोदकाम करण्याऐवजी सिमेंट, वाळू, खडी आदींचा कसलाही संबंध येऊ न देता ३० नैसर्गिक बंधारे निर्माण करण्यात आले अाहेत.
न्यायवैद्यक - अनैसर्गिक मृत्यू
हा खून आहे की आत्महत्या की अपघात असा प्रश्न नेहमीच पडतो. यामुळे संबंधित नातेवाईकांना यातना सहन कराव्या लागतात.
शक्ति-उद्गम
शक्ति-उद्गम : (ऊर्जा-उद्गम). उष्णता, प्रकाश आणि विद्युत् यांचा पुरवठा करण्याकरिता ज्यांपासून ऊर्जा मिळविता येते, अशी नैसर्गिक ऊर्जा साधने म्हणजे म्हणजे शक्ति-उदगम वा ऊर्जा-उदगम होत. गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा असे ऊर्जेचे दोन मुख्य प्रकार आहेत. गतिज ऊर्जा म्हणजे द्रव्याच्या स्थितीमुळे साठविलेले व स्थिर स्थितीत असलेले कार्य असते.
श्वसन साहाय्यक
श्वसन साहाय्यक : अंतर्बाह्य वातावरणात विषारी वायू , बाष्प आणि ⇨वायुकलिल असल्यास त्यांपासून संरक्षण करण्याकरिता शुद्ध हवेचा पुरवठा करून श्वसनास मदत करणारी साधने म्हणजे श्वसन साहाय्यक होत.
English to Hindi Transliterate